आज आपण पाहणार आहोत एक्सप्लिनर विडिओ बनविण्याची प्रकिया :-
एक्सप्लिनर विडिओ कसा बनतो? विडिओ बनवण्यासाठी किती वेळ लागतो? एक्सप्लिनेर विडिओ बनवण्यासाठी
कोणत्या स्टेप वापरणार? चला आज आपण बघुयात विडिओ एक्सप्लिनेर चे रहस्य ;
विडिओ एक्सप्लिनर च्या स्टेप्स खालील प्रमाणे :
प्रोजेक्ट रिसर्च :
जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट रिसर्च ला सुरवात कराल पाहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कंपनी च्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस बदल माहिती गोळा करा.
त्या नंतर तुम्ही क्लायंट ला भेटा आणि त्यांच्या सोबत कंपनी आणि सर्विसेस बदल चे मुद्दे जाणून घ्या.
टोन औपचारिक असावी. ध्येय आणि दृष्टी संरेखित याची खात्री करण्यासाठी क्लायंट ला भेट द्या.
ग्राहकांना येणारे अनुभव जाणून घ्या . ते ज्या प्रॉब्लेम मधून जात आहेत त्या प्रॉब्लेम वर मात करण्याचा
प्रयन्त करा.
क्रीटीव्ह स्क्रिप्ट रायटिंग :–
विडिओ मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्याची स्क्रिप्ट. जर स्क्रिप्ट चांगली होत नसेल तर आपल्या ला ती प्रदर्शित करता येणार नाही.
आपल्या स्क्रिप्ट ची माहिती नीट रित्या सगळ्याना समजता यावी या साठी आपण एक व्यक्ती ची नियुक्ती केली पाहिजे .जो स्क्रिप्ट चांगल्या रित्या लिहू शकेल आणि त्याची माहिती सगळ्यांना समजेल आणि त्यांना आपल्या
कंपनी करता विडिओ सुद्धा बनवायला सांगू शकता.
स्टोरी बोर्डिंग :-
ग्राहकांच्या गरजे नुसार स्टोरी बोर्डिंग बनवली पाहिजे आणि विडिओ चे पैलू हे नीट रित्या आपल्या ग्राहकां पर्यंत पोचवता आले पाहिजे. जेव्हा कोणते ही ग्राहक आपली विडिओ पाहतील तेव्हा ते आपली विडिओ बघून आकर्षित झाले पाहिजेत .
व्हॉईसओव्हर :-
व्हॉईसओव्हर च्या मदतीने विडिओ चा कन्टेन्ट जास्त ग्राहकां पर्यंत पोचवू शकतो. आपण माहिती वाचण्या पेक्षा विडिओ च्या मदतीने माहिती योग्य रित्या व लवकर ग्राहकां पर्यंत पोचवू शकतो. त्यात विविध व्हॉइस असतात
जसे कि :- स्री ,पुरुष , व्यावसायिक, प्रासंगिक. त्या साठी आपण व्यवसाईक आवाज अभिनेता आणि देशातील मूळ व्यक्ते आणि लक्षित दर्शक हैयेर केला पाहिजे.
विडिओ प्रोडक्शन:-
स्टोरीबोर्ड आणि व्हॉईसओव्हर पूर्ण झाल्या नंतर पहिल्यांदा मुसुदा विडिओ ला प्रारंभ करा. ते तयार झाल्या नंतर विडिओ क्लायंट सोबत शेअर करा आणि टिप्पण्या, सूचना आणि बदल संचयीत करा.
साऊंड एडिटिंग :-
सगळं पूर्ण झाल्या नंतर विडिओ एडिट होतो खालील एडिटर प्रमाणे :- व्यवसाईक आवाज अभिनेता त्यात साऊंड इफेक्ट म्युजिक ऍड करतो.
साऊंड आणि म्युजिक हे दोन महत्व चे भूमिका दर्शवतात आणि याचा योग्य उपयोग करून आपण प्रभावी विडिओ तयार करतो.
फायनल डिलिव्हरी :-
अंतिम मंजुरीसाठी, विडिओ बनवणारी कंपनी पूर्ण विडिओ फाईल सेंड करते . वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण उत्कृष्ट्य विडिओ पाहू शकतो.
जर तुम्हाला एक्सप्लिनेर विडिओ बनवायची असेल तर कृपया आमची वेबसाईट visit करा